Guest guest Posted January 15, 2012 Report Share Posted January 15, 2012 DEAR NITIN GANGANE & MGIMS HAPPY SAKRANTI आयà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤¤ जेवà¥à¤¹à¤¾ à¤à¤•ाच वेळी अनेक गोषà¥à¤Ÿà¥€ करावाशा वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपà¥à¤°à¥‡ पडतात तेवà¥à¤¹à¤¾ काचेची बरणी आणि २ कप चहा आठवून पहा.) ततà¥à¤¤à¥à¤µà¤œà¥à¤žà¤¾à¤¨à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤¾à¤§à¥à¤¯à¤¾à¤ªà¤• वरà¥à¤—ावर आले. तà¥à¤¯à¤¾à¤‚नी येताना कही वसà¥à¤¤à¥‚ बरोबर आणालà¥à¤¯à¤¾ होतà¥à¤¯à¤¾. तास सà¥à¤°à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾ आणि सरांनी कही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि तà¥à¤¯à¤¾à¤¤ पिंगपाà¤à¤—चे बॊल à¤à¤°à¥ लागले. ते à¤à¤°à¥‚न à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤¯à¤¾à¤‚नी मà¥à¤²à¤¾à¤‚ना बरणी पूरà¥à¤£ à¤à¤°à¤²à¥€ का मà¥à¤¹à¤£à¥‚न विचारले. मà¥à¤²à¥‡ हो मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥€. मग सरांनी दगड खडà¥à¤¯à¤¾à¤‚चा बॊकà¥à¤¸ घेऊन तो बरणीत रिकामा केला आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले. तà¥à¤¯à¤¾à¤‚नी पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ मà¥à¤²à¤¾à¤‚ना बरणी à¤à¤°à¤²à¥€ का मà¥à¤¹à¤£à¥à¤¨ विचारले. मà¥à¤²à¤¾à¤‚नी à¤à¤•ा आवाजात होकार à¤à¤°à¤²à¤¾. सरांनी नंतर à¤à¤•ा पिशवीतून आणलेली वाळू तà¥à¤¯à¤¾ बरणीत ओतली. बरणी à¤à¤°à¤²à¥€. तà¥à¤¯à¤¾à¤‚नी मà¥à¤²à¤¾à¤‚ना बरणी à¤à¤°à¤²à¥€ का मà¥à¤¹à¤£à¥‚न विचारले. मà¥à¤²à¤¾à¤‚नी तबडतोब हो मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¤‚. मग सरांनी टेबलाखालून चहा à¤à¤°à¤²à¥‡à¤²à¥‡ २ कप घेतले आणि तेही बरणीत रिकामे केले. वाळूमधà¥à¤¯à¥‡ जी कही जागा होती ती चहाने पà¥à¤°à¥à¤£ à¤à¤°à¥‚न निघाली. विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¤¾à¤‚मधे à¤à¤•च हशा पिकला. तो संपताच सर मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡, " आता ही जी बरणी आहे तिला तà¥à¤®à¤šà¥‡ आयà¥à¤·à¥à¤¯ समजा. पिंगपाà¤à¤—चे बॊल ही महतà¥à¤µà¤¾à¤šà¥€ गोषà¥à¤Ÿ आहे - देव, कà¥à¤Ÿà¥à¤‚ब, मà¥à¤²à¤‚, आरोगà¥à¤¯, मितà¥à¤° आणि आवडीचे छंद - हà¥à¤¯à¤¾ आशा गोषà¥à¤Ÿà¥€ आहेत की तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾à¤•डचं सरं कही गेलं आणि हà¥à¤¯à¤¾à¤š गोषà¥à¤Ÿà¥€ राहिलà¥à¤¯à¤¾ तरी तà¥à¤®à¤šà¤‚ आयà¥à¤·à¥à¤¯ परिपà¥à¤°à¥à¤£ असेल. दगड खडे हà¥à¤¯à¤¾ इतर गोषà¥à¤Ÿà¥€ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ तà¥à¤®à¤šà¥€ नोकरी, घर, कार. उरलेलं सारं मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ वाळू - मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ अगदी लहान सहान गोषà¥à¤Ÿà¥€. " " आता तà¥à¤®à¥à¤¹à¥€ बरणीमधà¥à¤¯à¥‡ पà¥à¤°à¤¥à¤® वाळू à¤à¤°à¤²à¥€à¤¤ तर पिंगपाà¤à¤—चे बॊल किंवा दगड खडे हà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी जागा उरणार नाही. तीच गोषà¥à¤Ÿ आपलà¥à¤¯à¤¾ आयà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤šà¥€. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ आपला सारा वेळ आणि सारी शकà¥à¤¤à¥€ लहान सहान गोषà¥à¤Ÿà¥€à¤‚वर खरà¥à¤š केलीत तर महतà¥à¤µà¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ गोषà¥à¤Ÿà¥€à¤‚साठी तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¶à¥€ वेळच रहाणार नाही. तेवà¥à¤¹à¤¾... आपलà¥à¤¯à¤¾ सà¥à¤–ासाठी मà¥à¤¹à¤¤à¥à¤µà¤šà¤‚ काय आहे तà¥à¤¯à¤¾à¤•डे लकà¥à¤¶ दà¥à¤¯à¤¾. " " आपलà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¤¾à¤¬à¤¾à¤³à¤¾à¤‚बरोबर खेळा. मेडिकल चेकअप करà¥à¤¨ घेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤ ी वेळ काढा. आपलà¥à¤¯à¤¾ जोडीदाराला घेउन बहेर जेवायला जा. घराची सफाई करायला आणि टाकऊ वसà¥à¤¤à¥‚ंची विलà¥à¤¹à¥‡à¤µà¤¾à¤Ÿ लावायला तर नेहमी वेळ मिळत जाईल. " " पिंगपाà¤à¤—चे बॊलची काळजी आधी घà¥à¤¯à¤¾. तà¥à¤¯à¤¾à¤š गोषà¥à¤Ÿà¥€à¤‚ना खरं महतà¥à¤µ आहे. पà¥à¤°à¤¥à¤® काय करायचं ते ठरवून ठेवा. बाकी सगळी वाळू आहे. " सरांचं बोलून होताच à¤à¤•ा विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¤¿à¤¨à¥€à¤šà¤¾ हात वर गेला. तिनं विचारलं, " यात चहा मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ काय? " सर हसले आणि मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡, " बरं à¤à¤¾à¤²à¥‡ तॠविचारलेस. तà¥à¤à¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¶à¥à¤¨à¤¾à¤šà¥‡ उतà¥à¤¤à¤° असे की आयà¥à¤·à¥à¤¯ कीतीही परिपà¥à¤°à¥à¤£ वाटले तरी मितà¥à¤°à¤¾à¤‚बरोबर १-२ कप चहा घेणà¥à¤¯à¤¾à¤‡à¤¤à¤•ी जागा नेहमीच असते "  KASARE DILIP 78 Quote Link to comment Share on other sites More sharing options...
Recommended Posts
Join the conversation
You are posting as a guest. If you have an account, sign in now to post with your account.
Note: Your post will require moderator approval before it will be visible.